Ads Area

कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव (गुंज) बाजारभाव 09-12-2024 सोमवार



कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव (गुंज) बाजारभाव 09-12-2024 सोमवार 

आज एकुण २५  गाड्या बोलावण्यात आल्या आहेत . कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव....
तरी ज्यांना कापुस  सरकारी हमीभावात विकायचा आहे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव येथे ऑनलाईन नोंदणी करून घावी आदेशान्वे .....
 (कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव)


 CCI बाजारभाव 71.000 ते 75.210 एवढा राहील..

Live :  
  1. 75.210
  2. 73.550
  3. 72.200
  4. 74.830
  5. 75.960
  6. 74.080
  7. 73.320
  8. 74.450
  9. 74.680
  10. 72.950
  11. 72.570
  12. 73.700

शेतमाल शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्ड , डिजिटल 7/12, कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव नोंदणी पावती सोबत घेऊन येणे , (शेतकरी स्वत : हजर रहावे..)

शेतमाल नेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुचना पहान्यासाठी खाली 

👇👇👇👇

क्लिक करा 




👉👉👉  news.nmk2.co.in

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area