कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव (गुंज) बाजारभाव 13-12-2024 शुक्रवार
आज एकुण 30 गाड्या बोलावण्यात आल्या आहेत . कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव....
तरी ज्यांना कापुस सरकारी हमीभावात विकायचा आहे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव येथे ऑनलाईन नोंदणी करून घावी आदेशान्वे .....
(कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव)

.gif)

शेतमाल शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्ड , डिजिटल 7/12, कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव नोंदणी पावती सोबत घेऊन येणे , (शेतकरी स्वत : हजर रहावे..)
शेतमाल नेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुचना पहान्यासाठी खाली
👇👇👇👇
👉👉👉 news.nmk2.co.in