Pension scheme Maharashtra: शेतकऱ्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळणार! लगेच पहा शासन निर्णय.
Pension scheme Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन मिळणार असून या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट या बातमीत आपण पाहणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी त्यांनी संप मांडला होता.
मात्र कष्टकरी शेतकर्यांनी कोणते घोडे मारले, असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला असून शासनाने आम्हाला दहा हजार रुपये पेन्शन द्यावी, जुनी पेन्शन लागू करावी. अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. सरकारी कर्मचारी अन्य मागण्यांसाठी 14 मार्चपासून संप पुकारण्यात आला आहे.
या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यामुळे सर्वच जिल्ह्यांत शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. खरीप हंगामातील पावसाने पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना भाव मिळत नसल्याने मोबदला न मिळाल्यास शेतकरी यापुढे गप्प बसणार नाही.Pension scheme Maharashtra
पैसे नकोत, असे सांगत शेतकऱ्यांनी सरकारकडे दरमहा दहा हजार रुपयांची मागणी केली आहे. जे पैसे सरकारने कर्मचाऱ्यांना द्यायचे आहेत. ते शेतकऱ्यांनाही द्यावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रत्येकाची वेळ येतच असते, शेतकरी हा उसनेवाडी जीवन जगत आहे. पण कायदा सर्वांसाठी एक आहे. त्यामुळे आम्हालाही सरकारने पेन्शन देण्यास हरकत नाही. शेतकऱ्यांना कधीच आनंद मिळत नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना सतत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोबदला मिळावा, अशी मागणी सुरेश सुदाम चव्हाण या शेतकऱ्याने सरकारकडे केली आहे. तर मित्रांनो, सध्या सरकारी कर्मचारी संपावर असल्याची व्यथा एका शेतकऱ्याने सरकारसमोर मांडली आहे. जुनी पेन्शन योजना.Pension scheme Maharashtra