10 वी व 12 वी नंतर काय ! असा प्रश्न येत असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर खाली आहे.
सगळ्यात मोठा शैक्षणिक बदल हा 10 वी व 12 वी पास झाल्यावर पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम निवडल्यावर होतो. पण तो अभ्यासक्रम तुम्हाला आता निवडावा लागतो. त्यानंतर त्या अभ्यासक्रमाचे अवलोकन करणे. तर हा अभ्यासक्रम निवडायचा कसा पहा सविस्तर....