Ads Area

RG College Of Fashion Design Admission Year 2026-27

RG College Of Fashion Design Mahagaon

Tq Mahagaon Dist Yavatmal Pin -445205


 Shreemati Nathibai Damodar Thackersey Women's University Mumbai


🎓 प्रवेश प्रक्रिया : कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी HSC १२ वी उतीर्ण असणे आवश्यक आहे. 

🙋ऑफर : जे विद्यार्थिनी B.A in Fashion Design (4 Years Degree) साठी प्रवेश घेणार त्यांना शिलाई मशीन फ्री मध्ये देण्यात येणार.

🙏 महत्वाचे: जर तुमची १२ वी होऊन 4-5 वर्षे असेल तरी पण या विद्यालय मध्ये अडमिशन करू शकता. 

विशेष म्हणजे हे विद्यालय फक्त मुलींसाठीच आहे. (महिला विद्यालय ) आणि प्रवेश फी नाही. 

👉 तुम्ही कोणत्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे: B.A in Fashion Design (4 Years Degree), BSc (CLS),  BSc (Home Science), B.A (Bachelor of Arts) BSc (Botany)

महत्वाचे: अर्ज प्रक्रिया हि पूर्ण ऑफलाईन पद्धतीने चालू राहणार आहे. (शेवटच्या तारखेची वाट पाहू नये.)

4) आवश्यक कागदपत्रे : 

  • 10 वी मार्कशीट 
  • 12 वी मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला Leaving Certificate (TC) (Original)
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • फोटो (२ नग )
  • 📅अडमिशन करण्याची शेवटची तारीख : २० जुन २०२६ 

    संपर्क :  मोबाईल नं : 9373939484, 9527851230, 8799818136

    योजना : भारत सरकार शिष्यवृत्ती लागु एस.सी साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधारयोजना लागु, तसेच एस.टी. साठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना लागु.


    RG College Of Fashion Design Admission Year 2026-27


    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Top Post Ad

    Below Post Ad

    Ads Area