Maharashtra Police Bharti 2022-23 Admit Card Available
Maharashtra Police Bharti 2022 – महाराष्ट्रातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या 18,331 जागांसाठी तब्बल 18 लाख 27 हजार अर्ज आले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक आज दिनांक 22 डिसेंबर मोबाईलवर पाठविले जाईल. 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. The Official Website is Keep Visiting www.nmk2.in For The Latest & New Recruitments 2023.
Maharashtra Police Bharti Ground Date 2022
पहिल्यांदा चालक पदासाठी मैदानी होईल, त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपला Ragistar Email व Pasword टाकून log In करावे.
(काही अडचण आल्यास Comment मध्ये कळवा आपल्याला 24 hr प्रतिसाद दिला जाईल.