मार्च पासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होईल, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Maharashtra Talathi Bharti News 2023
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली या परिषेदेत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूल विभागीय मंत्री चर्चा झाली.
मित्रांनो, अश्याप्रकारे तलाठी भरतीसाठीचा संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेला असून लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज सुरु झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र इत्यादीबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील येणाऱ्या लेखामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे आमचा व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा.